भारतातील सर्वात छोटे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...!

Heading 3

भारतीय रेल्वेसंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण अशीच एक खास गोष्ट जाणून घेऊ...

भारतातील सर्वात छोट्या नावाचं रेल्वे स्टेशन कोणतं? माहित्येय? चला तर मग जाणून घेऊया...

हे नाव जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. कारण या रेल्वे स्टेशनचे नाव केवळ दोन अक्षरांचे आहे.

भारतातील हे सर्वात छोट्या नावाचे रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे. 'ईब', असे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे

इंग्रजीमध्ये या रेल्वे स्टेशनचे नाव केवळ 'IB', असे लहिले जाते. 

ज्या प्रमाणे या रेल्वे स्टेशनचे नाव छोटे आहे, त्याच प्रमाणे हे स्टेशनही छोटेच आहे. येथे केवळ दोनच प्लॅटफॉर्म आहेत.

हे रेल्वेस्टेशन १८९१ साली बांधण्यात आले आहे.

हे रेल्वे स्टेशन 'ईबी' नदीच्या जवळ असल्याने, त्याचे नावही 'ईबी'च ठेवण्यात आले.

ओडीशातील झारसुगुडा जिल्ह्यात असलेले हे स्टेशन, भारतीय रेल्वेच्या बिलासपूर डिव्हिजनचा भाग आहे. 

या शिवाय, 'ओड' नावाचेही आणखी एक रेल्वे स्टेशन आहे. जे सर्वात छोट्या नावाच्या रेल्वे स्टेशनमध्ये सामील आहे.

हे स्टेशन आनंद जंक्शन आणि गोधरा जंक्शन दरम्यान येते. या स्टेशनचा, स्टेशन कोड OD असा आहे.

Click Here