या जीवांवर कोब्राच्या विषाचाही काही परिणाम होत नाही!

निसर्गात असेही काही जीव आहेत, ज्यांच्यावर कोब्राच्या विषाचा काहीही परिणाम होत नाही...

कोब्राचे विष हे जगातील सर्वात धोकादायक विषांपैकी एक आहे.

मात्र, तुम्हाला माहित आहे का की, या निसर्गात असेही काही जीव आहेत, ज्यांच्यावर कोब्राच्या विषाचा काहीही परिणाम होत नाही...?

डुक्कर - डुकरांच्या शरीरात न्यूरोटॉक्सिन नावाचे एक विशेष रसायन असते, जे सापाच्या विषाला निष्क्रिय करते.

गरुड - गरुडालाही कोब्राच्या विषाची भीती वाटत नाही. ते आकाशातून सापावर झडप घालतात आणि त्यांना मारून खातात. 

वुड रॅट - वुड रॅटवरही कोब्राच्या विषाचा काहीही परिणाम होत नाही. 

घुबड - घुबड सापाला हल्ला करण्याची संधीच देत नाही आणि त्याला लगेच संपवतात.

मुंगूस - मुंगूस हा कोब्राचा सर्वात मोठा शत्रू. त्याच्या शरीरात विशेष रिसेप्टर्स असतात, ज्यामुळे त्याच्यावर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही.

अधिक गोड खाणे डोळ्यांसाठी ठरू शकते हानिकारक...?

Click Here