जाणून घ्या महत्त्वाचे फायदे ...
सुपरफूड बीटबीट हे सुपरफूड मानलं जातं. यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स व पोषक घटक असतात.
शरीर गरम ठेवतंहिवाळ्यात बीट खाल्ल्याने शरीरात आतील उष्णता वाढते. एनर्जी मिळते आणि थंडी कमी जाणवते.
बॉडी डिटॉक्स बीटाचा ज्यूस हा नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे. लिव्हर शुद्ध करतो व विषारी घटक बाहेर टाकतो.
इम्यूनिटी वाढवतोबीटमध्ये फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, आयर्न मुबलक; हिवाळ्यात इम्यूनिटी बूस्ट करून आजारांपासून बचाव करतो.
हृदयासाठी फायदेशीर बीटाचा ज्यूस घेतल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहतो.हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त.
कोलेस्ट्रॉल कमी करतो बीटामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा व हृदयरोगाचा धोका कमी होतो.
वजन नियंत्रणात ठेवतो बीटाचा ज्यूस लो कॅलरी व नो फॅट; वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेससाठी उत्तम.
सूज कमी करतो बीटाचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म; शरीरातील सूज व वेदना कमी होतात.
हिवाळ्यात बीट खा ... आरोग्य, ताजेतवानेपणा आणि ताकद मिळवा