सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लामेटरी गुण असतात.
हृदयासाठी फायदेशीरबियांमधील फ्लेवोनॉइड, पॉलीसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करतात.
बॅड कॉलेस्ट्रोल कमी होतंसूर्यफुलाच्या बियांमधील ओमेगा फॅटी अॅसिड ब्लड वेसेल्ससाठी फायदेशीर ठरतं.
ब्लड प्रेशर व शुगर कंट्रोलया बिया खाल्ल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका कमी होतो.
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमीसूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेलं लिगनेन महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षण देऊ शकतं.
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्तकॅल्शिअम व झिंक मेंदूच्या विकासात मदत करून मेंटल हेल्थ सुधारतात.
हाडांसाठी फायदेशीरआयर्न, झिंक आणि कॅल्शिअम हाडांना मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतात.
कशा खाव्यात सूर्यफुलाच्या बिया?सॅलड, दही किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.
भाजून किंवा कच्च्या स्वरूपातया बिया भाजून किंवा कच्च्या खाल्ल्या तरीही पोषक राहतात.