कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणासह या समस्या राहतील दूर...
कमळ काकडीपासून अनेक पदार्थ तयार होतात.यात भरपूर पोषक तत्त्वे असतात.
तणाव होतो कमी कमळ काकडीत विटामिन बी कॉम्प्लेक्स असते, जे तणाव, चिडचिड आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी जबाबदार असतात.
पचनशक्ती मजबूतवायू, बद्धकोष्ठता आणि अपचनापासून आराम मिळतो.
मधुमेहात फायदेशीरकमळ काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
डिटॉक्स गुणधर्मशरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते.
डोकेदुखीपासून आरामताण कमी करून मानसिक शांती देते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणातहृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त.
अॅलर्जीवर उपायखाज, पुरळ व त्वचेतील लालसरपणा कमी करते.
दररोज कमळ काकडी खा..!आणि शरीर ठेवा तंदुरुस्त