सकाळी उठल्यानंतर आपण अनेक वेळा काहीच खात नाही, पण ही मोठी चूक होऊ शकते.
उठताच पाणी न पिता राहणे टाळा,शरीरातली शुगर फ्लश होण्यासाठी पाणी आवश्यक असते. कोरडं शरीर शुगर लेव्हल वाढवू शकतं.
नाश्ता वेळेवर न करणे त्रासदायक ठरू शकते. उपाशीपणामुळे शुगर अचानक वाढू शकते. उठून १ तासात हलका पण पौष्टिक नाश्ता घ्या.
गोड चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करणे. रिकाम्या पोटी साखर असलेले पेय शुगर स्पाइक करू शकते, हे टाळा.
सकाळी एक्सरसाईज न केल्यानं त्रास होतो.थोडं वॉक किंवा योग केल्याने शरीरातील शुगर नियंत्रणात येईल.
मोबाईलवर लगेच लक्ष देणे यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि कॉर्टिसोल वाढल्याने ब्लड शुगरवर परिणाम होतो.
झोप कमी घेणे किंवा डिस्टर्ब झोप घेणे. कमी झोपेमुळे शरीराची शुगर प्रोसेस करण्याची क्षमता कमी होते.
सकाळी गोड फळ खाण टाळा.रिकाम्या पोटी केळी, आंबा, चिकू यांसारखी गोड फळं टाळा.
ब्रेकफास्टमध्ये प्रोसेस्ड किंवा पॅकेज्ड फूड घेऊ नका. हे पदार्थ हाय कार्ब्स व साखरयुक्त असतात.
इन्सुलिन किंवा औषधं वेळेवर घ्याडायबेटिक व्यक्तींनी ही फार मोठी चूक होऊ शकते.
स्ट्रेसफुल विचार करत दिवसाची सुरुवात करू नका. स्ट्रेसमुळे शुगर लेव्हल वाढवणारे हार्मोन्स स्रवतात.