तुमचा फोन वारंवार हँग होतो का? या ट्रिक वापरा

मोबाईल काही महिन्यांनी हँक होण्यास सुरुवात होते.

मोबाईल वारंवार हँग होतो का? घरच्या घरीच दुरुस्त कसा करायचा. चला जाणून घेऊ.

फोनमधून अनावश्यक फाइल्स आणि अॅप्स ताबडतोब डिलीट करा, जर स्टोरेज कमी असेल तर महत्त्वाच्या फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करा.

गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्सचे नवीन व्हर्जन डाउनलोड करा आणि तुम्ही आता वापरत नसलेले जुने अॅप्स काढून टाका.

फोन वारंवार हँग होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप्स, त्यामुळे बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप्स बंद करा.

आठवड्यातून किमान एकदा तुमचा फोन रीस्टार्ट करा, असे केल्याने तुमचा फोन रिफ्रेश होत राहील आणि तुम्हाला चांगले परफॉर्मन्स मिळेल.

सॉफ्टवेअर अपडेट ठेवा, यासाठी सेटिंग्जमध्ये सिस्टममध्ये जा आणि काही अपडेट उपलब्ध आहे की नाही ते तपासा, जर अपडेट असेल तर ते इन्स्टॉल करा.

Click Here