तुम्ही Jio Fiber वापरता? मग हा नंबर तुमच्यासाठी फायद्याचा

जिओ फायबर अनेकजण वापरतात.

जर तुमच्या घरी जिओ फायबर कनेक्शन असेल तर आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या क्रमांकाबद्दल सांगणार आहोत.

जर तुम्हाला इंटरनेट वापरण्यात अडचण येत असेल तर कस्टमर केअरला कॉल करण्यापूर्वी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करावी.

My Jio अॅप उघडा आणि समस्येचे कारण काय आहे ते तपासा?

More वर क्लिक केल्यानंतर, Manage Device वर टॅप करा आणि Run Diagnostics वर क्लिक करा.

Run Diagnostics तुम्हाला समस्येचे कारण काय आहे हे कळेल. जर फिक्स नाऊ पर्याय दिसला तर या पर्यायावर क्लिक करा, अन्यथा कस्टमर केअरशी संपर्क साधा.

जिओच्या मते, कस्टमर केअरशी बोलण्यासाठी १८००-८९६-९९९९ वर कॉल करावा लागेल.

Click Here