लडाखमध्ये पाऊस का पडत नाही?

२०२५ मध्ये भारतातील अनेक राज्यात मोठा पाऊस झाला. 

या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये राजस्थानमधील अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला. 

पण, भारतातील अनेक ठिकाणी पाऊस होतच नाही, काही ठिकाणी फक्त नावापुरताच पाऊस पडतो.

ही जागा पर्यटकांना आवडीची आहे. येथे हजारो पर्यटक येत असतात. 

या ठिकाणाचे नाव लडाख आहे.

लडाखमध्ये पाऊस पडत नाही.लद्दाख म्हणजे उच्च उंचीवरचा थंड वाळवंटी प्रदेश (cold desert) आहे. 

लडाख हिमालय पर्यताच्या मागे आहे. म्हणून येथे पाऊस पडत नाही.

लडाखपर्यंत येणारा पावसाळी वारा हिमालयातील बर्फाशी आदळतो आणि बर्फाळ होतो पण पाऊस पडत नाही.

यामुळेच लडाख फक्त कोरडे वाळवंट राहिले आहे, पाण्याअभावी येथील हवा कोरडी होते.

Click Here