तुम्हाला माहित्येय, कोणत्या प्राण्याचं दूध असतं 'काळं'? 

जाणून थक्क व्हाल...!

आपण सर्वजण आजवर 'पांढऱ्या' रंगाचे दूधच बघत आलो आहोत.

मात्र दूधासंदर्भातील एक असे तथ्य आहे, जे आपण कदाचित कधीच ऐकले नसेल. 

एक असा प्राणी आहे, ज्याचे दूध 'काळ्या' रंगाचे असते.

खरे तर, मादी गेंड्याचे दूध काळे असते. हा जगातील एकमेव असा प्राणी आहे, जो काळ्या रंगाचे दूध देतो.

गेंड्यांच्या दूधात मलई अत्यंत कमी असते, केवळ ०.२ टक्के, म्हणून ते पिण्यास हलके वाटते.

तसेच, त्यात इतर पोषक तत्त्वेही कमी आढळतात, जी सामान्य दूधाला पांढरे बनवतात.

गर्भधारणा अधिक असल्याने मादी गेंड्यांचे दूध कमी फॅटी असते. 

मादी गेंडा आपल्या पिलाला जवळजवळ पूर्ण वर्षभर गर्भात ठेवते आणि नंतर दोन वर्षे दूध पाजते.

मादी गेंड्याच्या दुधात फारसे पोषक तत्व नसतात.

तुम्हाला स्वप्नात 'हे' 5 रहस्यमय संकेत दिसले तर...! समजून जा भाग्य बदलणार...!

Click Here