हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामासह योगासन करणे गरजेचे आहे.
भुजंगासन छातीचा विस्तार करून हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते.
ताडासनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
फुलपाखरू आसनामुळे ताण कमी होतो आणि हृदयाचा दाब कमी होतो.
सेतू बंधासन छाती उघडून हृदयाची कार्यक्षमता वाढवते.
अनुलोम विलोम श्वासोच्छवास संतुलित करते.