ChatGPT सोबत या गोष्टी शेअर करु नका

लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी ChatGPT वापरत आहेत. 

बऱ्याच वेळा आपण जाणूनबुजून किंवा नकळत आपली वैयक्तिक माहिती शेअर करतो. पण यामुळे गोपनीयतेला धोका देखील निर्माण होऊ शकतो.

तुमचे सोशल मीडिया पासवर्ड आणि ईमेल सारख्या गोष्टी ChatGPT सोबत शेअर करू नका.

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड यासारख्या गोष्टींची माहिती शेअर करणे टाळा.

ChatGPT सोबत तुम्ही कुठे काम करता त्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.

ChatGPT द्वारे वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे तिथे स्वतःशी संबंधित काहीही बोलणे टाळा.

ChatGPT वापरताना, गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा आणि ते फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अॅपद्वारे वापरा. याशिवाय, तिथून घेतलेली कोणतीही महत्त्वाची माहिती स्वतः तपासा.

Click Here