मृत्यू नंतरही काही वेळ 'जिवंत' राहतात हे 7 प्राणी...

तुम्हाला माहित्येय...?

कोंबडा - शीर कापल्यानंतरही कोंबडा काही काळ जिवंत राहतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेत मिरॅकल माइक नावाचा कोंबडा त्याचे शीर कापल्यानंतरही दीड वर्ष जिवंत होता.

बेडूक - बेडकाचे शीर धडावेगळे केले तरी, त्याच्या शराराची काही वेळ हालचाल सुरूच असते. कारण त्याच्या शरीराला मेंदूच्या इनपुटची आवश्यकता नसते.

मासा - मारल्यानंतर, मासाही काही काळ जिवंत राहतो. त्याचे शरीर आणि स्नायू आकुंचन पावतात. या काळात, जर मासा एखाद्या रसायनाच्या संपर्कात आला तर त्याची हालचाल अधिक तीव्र होते.

ऑक्टोपस - ऑक्टोपसच्या बुजांमध्ये न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स मेंदूंवर अवलंबून नसतात. यामुळे डोके धडावेगळे झाले तरी, ऑक्टोपसच्या शरीराची काही काळ हालचाल सुरू असते.

कोळी - कोळी त्यांचे शरीर मोठे करण्यासाठी स्नायूंऐवजी हायड्रॉलिक प्रेशरचा वापर करतो. म्हणून, ते मृत्यूनंतरही काही अंतरापर्यंत हालचाल करू शकतात.

साप - जर सापाचे डोके योग्यपद्धतीने ठेचले गेले नाही, तर तो पुन्हा जिवंत होऊ शकतो.

आपण साप मृत झाला म्हणून सोडून देतो, पण तो काही वेळ जिवंत राहतो. साप बदला घेतो ही संकल्पनाही यावर आधारित आहे. जर सापाला योग्यरित्या ठेचले नाही. तर तो जगू शकतो.

स्क्विड - स्क्विडच्या बुजांमध्ये न्यूरॉन्स असतात. जे मेंदूंवर अवलंबून नसतात. यामुळे डोके धडावेगळे झाले तरी, ऑक्टोपसच्या शरीराची काही काळ हालचाल सुरू असते.

या जीवांवर कोब्राच्या विषाचाही काही परिणाम होत नाही!

Click Here