घटस्फोटानंतर धनश्रीची बॉलिवूडमध्ये जबरदस्त 'एन्ट्री'

आयटम साँगमध्ये दिसला भलताच हॉट लूक

युजवेंद्र चहलशी घटस्फोट झाल्यानंतर सध्या धनश्री वर्मा पुन्हा चर्चेत आली आहे

धनश्री ही आपल्या डान्स, कोरियोग्राफीसाठी ओळखली जात होती

याच नृत्यकलेच्या जोरावर धनश्रीला थेट बॉलिवूडच्या चित्रपटात संधी मिळाली आहे

धनश्रीने नव्या कोऱ्या बॉलिवूड चित्रपटात नुकतेच एक आयटम साँग शूट केले आहे

'टिंग लिंग सजना' असं गाण्याचं नाव असून 'भूल चूक माफ' असा चित्रपट आहे

आयटम साँगमध्ये अभिनेता राजकुमार राव सोबत धनश्री नाचताना दिसते

धनश्रीने याच गाण्याच्या शूटिंगच्या वेळचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद असून ते धनश्रीचे कौतुक करत आहेत

Click Here