थोडासा हातभार आणि या ठिकाणाचं रुप बदलेल
जेव्हा दादर येथील समुद्रकिनारा प्लास्टिक व कचऱ्यापासून मुक्त होईल, तेव्हा निळ्या लाटा, स्वच्छ वाळू बघण्यासाठी मुंबईकर इथे येतील.
माहिमच्या स्वच्छ किनाऱ्यावरून दिसणारा वांद्रे-वरळी सी लिंक मुंबईच्या सौंदर्याला नवी ओळख निर्माण करुन देईल.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या जवळचा परिसरील झोपड्या स्वच्छ झाल्यास तिथले रेल्वे रुळ नक्कीच मोकळा श्वास घेतील.
यमुना नदी पुन्हा स्वच्छ झाली तर तिच्या नितळ पाण्यात ताज महालाचे प्रतिबिंब पाहताना पर्यटकांना आणखी आनंद मिळणार आहे.
धारावी स्वच्छ झाली तर तिची झोपडपट्टी अशी असलेले ओळख पुसून हे जगाला दिशा देणार शहरी उद्योजकतेचे केंद्र बनेल.
जर मिठी नदी स्वच्छ झाली तर मुंबईच्या हृदयातून वाहणाऱ्या या नदीला नवी ओळख मिळणार आहे.