धूर्त शत्रूचा सामना करण्यासाठी आर्य चाणक्य यांनी काही नियम सांगितले आहेत... जाणून घ्या...
शत्रूला हरवण्यासाठी आधी त्याच्या कमकुवत बाजू समजून घ्यायला हव्यात, असे चानक्य सांगतात.
चाणक्य सांगतात, शत्रूला पराभूत करण्यासाठी स्वतःला मजबूत बनवणे आवश्यक आहे.
चाणक्य नीतीनुसार, थेट युद्ध न करता शत्रूला दुर्बळ करणे अधिक फायद्याचे ठरते.
चाणक्य म्हणतात, शत्रूची ताकद, कमतरता, योजना आणि लक्ष्य, यांची आधी चांगल्या प्रकारे माहिती करून घ्या.
चाणक्य म्हणतात, शत्रूविषयी जेवढी अधिक माहिती गोळा कराल, तेवढ्या सहजपणे त्याला पराभूत करू शकाल.
चाणक्य सांगतात, शत्रूचा सामना करण्यापूर्वी, आपल्या क्षमता आणि कौशल्य वाढवायला हवे.
शत्रू विचलित किंवा कमकुवत असेल, तेव्हा त्याच्यावर हल्ला करा, असे चाणक्य सांगतात.
चाणक्य म्हणतात, यश योग्य वेळी योग्य काम केल्याने मिळते.