पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक CNG आणि हायब्रिड कारकडे वळत आहेत.
CNG मध्ये प्रति किमी खर्च ₹३ असल्याने महिन्याला हजारो रुपयांची बचत शक्य होते.
१५०० किमी प्रवासासाठी CNG कारचा खर्च सुमारे ₹४,५०० येतो.
हायब्रिड कारमध्ये खर्च ₹३.५ प्रति किमी असला तरी स्मूद, सायलेंट आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
१५०० किमी प्रवासासाठी हायब्रिड कारचा खर्च ₹५,३०० ते ₹५,४०० पर्यंत जातो.
एकूणच, जास्त वापर + बचत = CNG, तर कम्फर्ट + टेक्नोलॉजी = Hybrid हा स्पष्ट ट्रेंड दिसतो.