कॅमेऱ्यासमोर नेहमीच परफेक्ट दिसणाऱ्या अभिनेत्रींचा 'नो मेकअप' लूक पाहा...
कॅमेऱ्यासमोर नेहमीच परफेक्ट दिसणाऱ्या अभिनेत्री प्रत्यक्षात कशा दिसत असतील, अशी उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते.
सोशल मिडीयावर 'नो-मेकअप' आणि 'नॅचरल स्किन'चा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय होत आहे.
सिंपल स्किन, हलकी स्माईल आणि कॉन्फिडन्स दीपिकाचा नो मेकअप लूक चाहत्यांना खूप आवडतो.
ग्लोइंग स्किन आणि बेबी-फेस चार्ममुळे आलिया नो मेकअपमध्येही फ्रेश आणि क्यूट दिसते.
मिनिमल स्किनकेअर आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे कतरिनाची नॅचरल स्किन नेहमीच चमकदार दिसते.
'बेबो' अनेकदा मेकअपशिवाय दिसते, तिचा कॉन्फिडंट आणि रिअल लूक अतिशय सुंदर दिसतो.
ग्लोबल स्टार असूनही प्रियांका चोप्राला तिचा नो फिल्टर, नो मेकअप लूक खूपच आवडतो.
श्रद्धा कपूर तिच्या साध्या आणि क्यूट लूकसाठी फारच प्रसिद्ध आहे.