आरोग्यासाठी चपातीपेक्षा भाकरीच बरी; जाणून घ्या 

भाकरी आपल्या आरोग्यासाठी महत्वाची आहे.

नाचणी, ज्वारी, बाजरीच्या भाकर्‍यांमध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे पचनास मदत होते.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते  भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटिस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.

बहुतांश भाकऱ्या नाचणी, ज्वारी, बाजरी ग्लूटेन-फ्री असतात, जे गहू सहन न होणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

भाकरी तुलनेने पचनास हलकी आणि लवकर पचणारी असते. त्यामुळे फायदा होतो. 

भाकऱ्यांमध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात.

बाजरी आणि ज्वारी हृदयासाठी उपयुक्त असलेले पोषकद्रव्ये देतात. त्यामुळे भाकरी हृदयासाठी चांगली ठरते .

हाडांसाठी उपयुक्त नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतो जो हाडांसाठी चांगला ठरतो .

कॅन्सर विरोधी घटक असल्याने काही भाकऱ्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

 ज्वारी, बाजरी, नाचणी हे आता ‘मिलेट्स’ म्हणून ग्लोबल सुपरफूड्समध्ये गणले जातात.

Click Here