शेवग्याची पाने बारीक करून पावडर बनवली जाते. याला मोरिंगा पावडर म्हणतात.
फायबर आणि प्रथिने समृद्ध असलेले मोरिंगा पावडर पिल्याने वजन लवकर कमी होते. लोक वजन कमी करण्यासाठी ते खातात.
मोरिंगा पावडर खाल्ल्याने किंवा पिल्याने तुमचे पोट आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते. बद्धकोष्ठता, आम्लता, गॅसच्या समस्या दूर राहतात.
मोरिंगा पावडर खाल्ल्याने किंवा पिल्याने तुमचे पोट आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते. बद्धकोष्ठता, आम्लता, गॅसच्या समस्या दूर राहतात.
तुम्ही मोरिंगा पावडर दूध किंवा पाण्यात मिसळून पिऊ शकता.