सतत मानसिक ताण येतोय? मग करा ओव्याच्या पाण्याचे सेवन

ओवा अर्क वा ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे

गॅस, अपचन, अजीर्ण झाल्यास ओव्याचा चहा किंवा ओवा अर्क घ्या. यामुळे पोटातील बिघाड दूर होण्यास मदत मिळते.

वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचा चहा प्यावा. यासाठी एक चमचा ओवा १ ग्लास पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस व मध टाका. हा चहा कोमट असतांनाच प्या.

मानसिक ताण असेल तर ओव्याचं पाणी प्यावं. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. व थकवा दूर होतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित सेवनाने शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.

थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला होणं सामान्य गोष्ट आहे. या समस्येमध्ये ओव्याच्या चहाचं सेवन करावं. यामुळे कफ पातळ होण्यास मदत मिळते.

या देशात चंद्र आहे सर्वात जवळ, जाणून घ्या सविस्तर

Click Here