गुजरातमधील मनमोहक समुद्रकिनारे..!

गुजरातला भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे. 

गुजरातला भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे. येथे अनेक नैसर्गिक सौंदर्यांनी भरलेले समुद्रकिनारे आहेत.

मांडवी बीच: येथील कच्छचे रण आणि निळे पाणी मनाला मोहून टाकते.

द्वारका बीच: प्राचीन मंदिरांसह समुद्राचा संगम; शांती आणि अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी एकदा आवश्य भेट द्या.

दीवचा नागोआ बीच: हिरव्यागार नारळाच्या झाडांनी वेढलेला हा समुद्रकिनारा तुम्हाला नक्कीच चकीत करेल.

सोमनाथ बीच: प्रसिद्ध सोमनाथ मंदिराजवळ असलेला या परिसराला धार्मिक महत्व आहे.

घोघला बीच: दीवचा हा समुद्रकिनारा अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.

बेट द्वारका बीच: येथील समृद्ध सागरी जीवन आणि प्रवाळ खडक अतिशय मनमोहक आहेत. 

गुजरातच्या या समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही नैसर्गिक सौंदर्य, तसेच सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता येईल.

Click Here