फोन चार्ज करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या!

फोन चार्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

बऱ्याचदा चार्जिंग करताना फोन खूप गरम होऊ लागतो, ज्यामुळे त्याला आग देखील लागू शकते.

त्यामुळे फोन चार्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

फोन नेहमी मूळ चार्जरने किंवा त्याच फोन कंपनीच्या चार्जरने चार्ज करा.

नेहमी कव्हर काढूनच फोन चार्जिंगवर ठेवा. यामुळे फोन गरम होणार नाही.

चार्जिंग करताना स्मार्ट फोन वापरू नये. यामुळे फोन जास्त गरम होऊ शकतो.

चार्जिंग करताना फोन कधीही गरम किंवा उष्ण ठिकाणी ठेवू नये.

या पद्धती वापरून तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता.

Click Here