लिंबू पाणी आणि मध प्यायल्याने शरीरात मोठे फायदे होतात.
दररोज सकाळी लिंबू पाणी व मध प्यायल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
रोज सकाळी लिंबू पाणी व मध प्यायल्याने त्वचा तजेलदार, स्वच्छ आणि निरोगी दिसते.
लिंबामधील ‘व्हिटॅमिन सी’ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
दिवसाची सुरुवात लिंबू पाणी व मधाने केल्यास थकवा कमी होतो
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
हे दररोज सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.