आकडा पाहून तर डोळे गरगरतील!
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे कायम चर्चेत असतात.
अंकिताप्रमाणे विकीचाही वेगळा चाहता वर्ग आहे.
विकी जैन किती संपत्तीचा मालक आहे, तुम्हाला माहिती आहे का?
एमबीएच शिक्षण घेतलेला विकी उद्योगपती आहे.
ईटाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, महावीर इंस्पायर ग्रुपचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे.
तसेच विकीच्या कुटुंबाचा कोळसा व्यापार, वॉशरी ऑपरेशन, लॉजिस्टिक, वीज, हिरे आणि रिअल इस्टेटसह अनेक व्यवसाय आहेत.
विकी जैन याच्याकडे महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार विकीची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.