मराठमोळ्या 'एव्हरग्रीन' कपलचा परदेशात रोमान्स

पन्नाशी ओलांडूनही तरुणाईला लाजवेल असा उत्साह अन् 'केमिस्ट्री'...

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतले एक एव्हरग्रीन कपल

पन्नाशी ओलांडल्यावरही कपलची एनर्जी तरुणांनाही लाजवेल अशीच आहे

हे एव्हरग्रीन कपल ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवून फॅन्सना कायम खुश करतात

सध्या Mr. & Mrs. नारकर परदेशात आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत

सध्या नारकर जोडपं व्हिएतनाममध्ये आहे. तेथून ते नवे अपडेट्स देताहेत

त्यांच्या ताज्या अपडेनुसार ते Halongbay येथील एक क्रूझवर आहेत

क्रूझवरील शांत संध्याकाळ आणि रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना भावली आहे

Click Here