कोण आहे मालविका?; सफेद रंगाच्या साडीनं घातली चाहत्यांना भुरळ

सफेद रंगाच्या साडीत सौंदर्याची उधळण करणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

मालविका मोहनन एक भारतीय अभिनेत्री असून ती तामिळ आणि मल्याळम सिनेमात काम करते. ती सिनेमेटोग्राफर यू मोहनन यांची मुलगी आहे.

मालविकाने मुंबईतल्या विल्सन कॉलेजमधून मास मीडियाची पदवी घेतली, जेणेकरून ती सिनेमेटोग्राफर अथवा फिल्म डायरेक्टर म्हणून काम करू शकेल.

पदवी घेतल्यानंतर तिने पुढच्या शिक्षणाचा विचार करत होती तेव्हा वडिलांसोबत तिला फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली

मालविका तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत असते. अलीकडच्या एका फोटोत तिने काळ्या बॉर्डरवाली सफेद रंगाची साडी घालून फोटोशूट केले आहे

मालविकाचे ही पोस्ट गूगल टॉप ट्रेंड असून तिचे बरेच फोटो व्हायरल झालेत. लोक मालविकाला गुगलवर सर्च करत आहेत

मालविकाने २०१३ साली मल्याळम सिनेमा पट्टम पोले यातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर बियॉन्ड द क्लाऊड्स या हिंदी सिनेमातही तिने काम केले

Click Here