अवघ्या ५००० मध्ये येतोय 5G स्मार्टफोन, नवा ब्रँड...

८ जुलैला भारतात त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

भारतीय मोबाईल बाजारात एक नवा ब्रँड येत आहे. अवघ्या ५००० रुपयांत 5G स्मार्टफोन येत आहे.

AI+ नावाची कंपनी उद्या, ८ जुलैला भारतात त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

NxtQuantum Shift Technologies ही कंपनी AI+ nova 5g फोन आणत आहे. 

५० एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएच बॅटरी असेल.

तसेच यात १ टीबी पर्यंत एसडी कार्ड वापरता येणार आहे. 

ही कंपनी आणखी एक ४जी फोन आणत आहे. त्याचे नाव पल्स ४जी असे आहे. 

या फोनमध्ये 12nm Unisoc T7250 चिपसेट असेल. तसेच ५०MP ड्युअल रियर कॅमेरा देखील दिला जाईल. 

Your Page!

Nova 5G हा फोन Black, Green, Blue, Pink आणि Purple अशा रंगात मिळणार आहे.