फोटो एडिटिंग ते मेसेज अन् 'त्या' एका चुकीमुळे तरुणीवर आला पोलिसांना संशय...
आरोपी'कुरिअर बॉय'नसून परिचितचपोलिस तपासात स्पष्ट झाले की आरोपी तरुणीचा ओळखीचा होता,कुरिअर बॉय नव्हता
पीडितेने पोलिसांकडून लपवली माहिती आरोपीशी पूर्वीपासून ओळख असूनसुद्धा तक्रारीत हे सांगितले नाही.
फोटो एडिटिंगमुळे पोलिसांना संशयआरोपीचा सेल्फी तरुणीनेच एडिट करून धमकीसदृश मेसेज लिहिला,कबुली दिली.
स्प्रे वापराचा दावा खोटाबेशुद्ध करणारा कोणताही स्प्रे न वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले.
व्हॉट्सॲप चॅट्समधून दोघांचे नाते उघड ‘मै वापस आउंगा’ मेसेज तिनेच लिहिल्याचे असे झाले उघड
५०० सीसीटीव्ही फुटेज तपासलेकोंढव्यातून बाणेरपर्यंत ५०० कॅमेरे तपासून आरोपीची ओळख पटवली.
ससूनमध्ये दीड मिनिटांचा पॉझ फोटो दाखवल्यावर तरुणीने दीड मिनिटे पॉझ घेतल्यामुळे पोलिसांना संशय आला.
पोलिसांचा तब्बल २२ पथकांचा तपास२०० गुन्हे शाखा आणि ३०० परिमंडळ पोलिसांकडून तपास सुरू
अन् पोलिस यंत्रणा लागली कामाला पोलिसांकडून पुढील तपास सुरु;आरोपी ताब्यात