या ८ सवयी कपल्समधील नातं ठेवतात आनंदी!

वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी सोप्या अन् कमी खर्चिक टीप्स!

दररोजचा संवाद : 
कितीही बिझी असले तरी, एकमेकांचा दिवस कसा गेला हे विचारणे आणि स्वतःच्या दिवसातील highlights शेअर करणे.

मनापासून संवाद साधणे :
 संवाद फक्त औपचारिक तेवढ्यासाठी न करता, खरेच जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणे आणि कोणतेही व्यत्यय किंवा distraction न ठेवता संवाद करणे.

दरवेळी कौतुक करणे : 
बोलून किंवा कृतीतून एकमेकांचे वेळोवेळी छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करणे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपले महत्त्व जाणवते.

लहान शारीरिक स्पर्श : 
दीर्घकालीन नातेसंबंधात हात पकडणे, मिठी मारणे किंवा हलके स्पर्श अशा gesture महत्त्वाचे असतात.

घरकामाची भागीदारी : 
कोणा एकावरच घरकाम न सोडता, दोघांनीही काम वाटून घेणे. यामुळे workload कमी होतो आणि दोघांची partnership अधिक दृढ होते.

क्षणिक, गोड सरप्राइज :
 बेडच्या बाजूला छोटा message ठेवणे किंवा बॅगेजवळ चॉकलेट ठेवणे, यासाठी मोठं प्लॅनिंग गरजेचं नसतं. असे छोटे सप्राईज मोठं काम करून जातात. 

विनोदाचा वापर : 
हलकेफुलके चेष्टामस्करी किंवा दोघांचेच मजेशीर joke हे दैनंदिन तणाव कमी करतात आणि भावनिक जवळीक वाढवतात.

Click Here