ऑफिसमध्ये डिसेंट आणि प्रोफेशन दिसण्यासाठी पाहा काही स्पेशल ऑफिसलूक लिपस्टिक शेड्स..
ऑफिसमध्ये स्मार्ट आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी योग्य लिपस्टिक शेड्स निवडणे महत्त्वाचे असते.
ऑफिस लूकसाठी खूप गडद किंवा चमकदार रंग टाळून, सौम्य आणि नैसर्गिक रंगांचे शेड्स निवडणे योग्य ठरते.
ऑफिसमध्ये डिसेंट आणि प्रोफेशन दिसण्यासाठी पाहा काही स्पेशल ऑफिसलूक लिपस्टिक शेड्स...
बेरी रेड लिपस्टिकमध्ये लाइट ते डार्क अशा शेड्स असतात. फॉर्मल लूकमध्ये अप्रतिम दिसण्यासाठी ही लिपस्टिक लावा.
ऑफिसमधील फ्रेश आणि कुल लूकसाठी आपण लाईट पिंक रंगाच्या शेडची लिपस्टिक लावू शकतो.
ग्लॉसी चेस्टनट हा बऱ्याचजणींचा आवडता शेड आहे, हा शेड भारतीय स्किन टोनवर अधिक चांगला दिसतो.
प्रेपी लिपस्टिक शेड एलिगंट दिसतो, हा शेड ऑफिसमध्ये वापरण्यासाठी उत्तम आहे.
चेरी ब्लॉसम ग्लॉसी हा लिपस्टिक शेड प्रोफेशनल आणि फ्रेश दिसतो. हा शेड गोऱ्या स्किन टोनवर अधिक खुलून दिसतो.
न्यूड लिपस्टिक शेड्स ऑफिसलूकसाठी बेस्ट ऑप्शन आहेत. हे शेड्स प्रत्येक स्किन टोनवर चांगले दिसतात आणि प्रोफेशनल लुक देतात.
सॉफ्ट रोझ पिंक हा लिपस्टिक शेड सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे, याचबरोबर ऑफिस लुकसाठी परफेक्ट आहे.