7 दिवस बाकी; मारुतीच्या कार्सवर बंपर ऑफर

मारुती सुझुकीची जबरदस्त ऑफर; 1.80 लाखांपर्यंत सूट!


ग्रँड व्हिटारा- मारुतीच्या ग्रँड व्हिटारा SUV वर ₹1.80 लाखांपर्यंत डिस्काउंट मिळतोय.


इनविक्टो MPV- इनविक्टो अल्फा+ ट्रिम वर ₹25,000 कॅश डिस्काउंट + ₹1.15 लाख स्क्रॅपेज बोनस मिळतोय.


बलेनो- सर्वाधिक विक्री होणाऱ्या बलेनो डेल्टा AMT व्हेरिएंटवर ₹1.05 लाखांची ऑफर आहे.


बलेनोच्या मॅन्युअल आणि CNG मॉडेल्सवर ₹1 लाखांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध आहे.


याशिवाय, मारुतीच्या इतर गाड्यांवरही बंपर ऑफर आहे. जवळच्या शोरुममध्ये जाऊन ऑफिर चेक करा.


ही ऑफर फक्त सात दिवसांसाठीच वैध असून, नवीन कार घेणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी ठरू शकते.

Click Here