'या' फळांमुळे 'बीपी' होतो कमी.. 

फळं जितकी आरोग्याला चांगली असतात तितकीच वाईट

आजकाल बीपीच्या समस्या सामान्य झाली आहे. त्यासाठी आपला आहार कसा असायला हवा जाणून घेऊया. 

आपला बीपी सतत वाढत असेल तर केळी खाऊ शकता. यामुळे बीपी कमी होण्यास मदत होते. 

रक्तदाब कमी करायचा असेल तर सफरचंद खा. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे बीपी नियंत्रणात आणतात. 

आपला रक्तदाब कमी करायचा असेल तर कलिंगड खा. यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहिल. 

किवी ही आरोग्यासाठी चांगली आहे. बीपी सारखा वाढत असेल तर किवी खायला हवे. 

द्राक्षात असणारे घटक बीपी नियंत्रणात ठेवतो. 

आपल्याला रक्तदाब कमी करायचा असेल तर डाळिंब खा. यात असणारे पोषकतत्व आरोग्यासाठी चांगले असते. 

बेरी ही आरोग्यासाठी चांगली आहे. हे खाल्ल्याने बीपी कंट्रोलमध्ये राहतो. 

Click Here