मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाही? मग या गोष्टी करुन पाहा
ज्यावेळी महत्त्वाची काम करायची असतात त्याचवेळी मोबाईलचं नेटवर्क बरोबर डाऊन होतं. तुमचं होतं का असं?
ज्यावेळी महत्त्वाची काम करायची असतात त्याचवेळी मोबाईलचं नेटवर्क बरोबर डाऊन होतं. तुमचं होतं का असं? जर, होत असेल तर या ४ टिप्स नक्की फॉलो करा.
मोबाईल फोन नेटवर्क सर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅटरी खर्च होते. त्यामुळे जर नेटवर्क काम करत नसेल तर आधी फोन चार्ज करा. म्हणजे नेटवर्क सर्च करतांना अडथळा येणार नाही.
तुम्ही रहात असलेल्या भागात नेटवर्क मिळत नसेल तर कंपनीकडे तक्रार करुन त्या भागात सिग्नल बूस्टर बसवू घ्या.
घरात वायफाय बसवून घेणं हा बेस्ट पर्याय आहे.
ज्या खोलीत वायफाय किंवा नेटवर्क चांगलं येतं त्या खोलीत मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक वस्तू ठेऊ नयेत. या वस्तूंमुळे नेटवर्कमध्ये अडथळा येतो.
नेल आर्ट करताय? थांबा! UV लाइट्सचा शरीरावर होणारा परिणाम जाणून घ्या