हे आहेत High Protein डाएटचे शाकाहारी पर्याय!

प्रोटीन म्हटलं की मांसाहार असं इक्वेशन आहे. मात्र त्याला छेद देणारे हे veg ऑप्शन 

पनीर : 

१०० ग्रॅममध्ये सुमारे ११ ग्राम प्रोटीन असते. पनीरमध्ये केसिन प्रोटीन असतो जो स्नायू दुरुस्त करण्यात मदत करतो.

ग्रीक दही : 

१०० ग्रॅममध्ये अंदाजे १० ग्राम प्रोटीन असते. यामध्ये प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियमही असतो, जे हाडे मजबूत करतात.

हरभरे : 

एका कप शिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये सुमारे १९ ग्राम प्रोटीन असते. याशिवाय त्यात फायबर आणि इतर पौष्टिक घटकही असतात जे हृदय आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत.

डाळी : 

एका वाटी शिजवलेल्या डाळीमध्ये सुमारे १८ ग्राम प्रोटीन असते. डाळींमध्ये ९ आवश्यक अमिनो ऍसिड्स असतात, ज्यामुळे त्या प्रोटीन्साठी उत्तम स्रोत ठरतात.

हे पदार्थ शाकाहारी प्राण्यांसाठी अंड्यांपेक्षा अधिक प्रोटीन देणारे आणि शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे प्रोटीनची गरज भागवण्यासाठी यांचा आहारात वापर करू शकता.

Click Here