तुम्ही यातली किती पाहिलीत, किती मंदिरांमध्ये दर्शन घेतलेय...
कसबा गणपती मंदिरपुण्याचा ग्रामदैवत, शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्व वाढले.१६३० साली बांधले गेले.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर १८९६ साली श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीची स्थापनाआकर्षक शिल्पकला आणि भव्य मूर्ती प्रसिध्द
पर्वती मंदिर पेशवे काळातील, १७४९ मध्ये बांधलेले शिव-पार्वतीचे मंदिर.डोंगरावर वसलेले, सुंदर पुणे दृश्य दिसते.
तुळशीबाग राम मंदिरतुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील तुळशीबाग भागात आहे.
सारसबाग गणपती मंदिर या मंदिराला तळ्याचा गणपती म्हणूनही ओळखले जाते.१७८४ मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी हे मंदिर बांधले.
पाताळेश्वर मंदिर राष्ट्रकूट काळातील ८ व्या शतकातील लेणे बेसाल्ट खडकात कोरलेले आहे. हे महादेवाचे पुरातन मंदिर आहे.
ओंकारेश्वर मंदिरभीमाशंकराचे उपपीठ मानले जाते, पेशवे काळात बांधले.नदीकिनारी वसलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे.
चतु:श्रृंगी देवी मंदिरपुण्याच्या पश्चिम भागात, देवीची शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध.नवरात्रात मोठी यात्रा भरते.
बनेश्वर मंदिरनसरापूरजवळ निसर्गरम्य परिसरात महादेवाचे मंदिर आहे. जवळच एक धबधबा देखील आहे,जो पर्यटकांना आकर्षित करतो.
मृत्युंजयेश्वर शिवमंदिरश्री देवदेवेश्वर संस्थानचे हे मंदिर उत्तर पेशवाईतील आहे.