'झापुक झुपूक' सिनेमात ही अभिनेत्री आहे सूरज चव्हाणची हिरोईन
सध्या सूरज चव्हाणची भूमिका असलेल्या 'झापुक झुपूक' सिनेमाची चर्चा आहे.
'झापुक झुपूक' या सिनेमात अभिनेत्री जुई भागवत सूरजची हिरोईन म्हणूुन झळकणार.
जुईनेे अल्पावधीत मराठी मनोरंजन विश्वात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे.
जुई भागवत आणि सूरज चव्हाणची वेगळी आणि हटके जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय
तुमची मुलगी काय करते या मालिकेतून जुईने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जुईच्या अभिनयाचं सगळीकडे खूप कौतुक झालं.
जुई भागवतने २०२४ मध्ये लाईक आणि सबस्क्राईब सिनेमात अमेय वाघ, अमृता खानविलकरसोबत काम केलं.