विवोने सॅमसंगपेक्षाही कमी किंमतीत फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
विवोने त्यांचा नवा फोल्डेबल फोन विवो एक्स फोल्ड ५ बाजारात लॉन्च केला.
विवो एक्स फोल्ड ५ हा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ पेक्षा २५ हजारांनी स्वस्त आहे.
विवो एक्स फोल्ड ५ फोनमध्ये ८.०३ इंचाचा मुख्य डिस्प्ले आहे.
हा फोन १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आला.
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे. तर, सेल्फीसाठी २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला.
विवो एक्स फोल्ड ५ फोनमध्ये ६ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
या फोनची किंमत १ लाख ४९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.