मराठमोळ्या 'ज्युलिएट'च्या स्टनिंग अदा!

वैदेही परशुरामीचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलंय.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. 

अभिनयासह नृत्य कलेतही वैदेही पारंगत आहे. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते.

नुकतेच वैदेहीने नाफा चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.

वैदेही परशुरामी हिने इंस्टाग्रामवर जांभळ्या रंगाच्या जंपसूटमधले फोटो शेअर केले आहेत.

यात वैदेहीने कानात मोठे इअररिंग्स परिधान केले आहेत आणि हातात ब्रेसलेट घातला आहे.

या फोटोशूटमध्ये वैदेही खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here