हे ५ रंग दिसतात अगदी सुंदर . ड्रेस. शर्ट सारेच वाटेल छान. पाहा कोणते रंग आहेत.
त्याच त्याच रंगाचे कपडे घालण्याऐवजी जरा वेगळेपणे असायलाच हवा. काही रंग फार सुंदर दिसतात मात्र जास्त वापरले जात नाहीत.
लेमन यलो फार सुंदर दिसतो. तसेच त्यात गरमही कमी होते.
लवेंडर हा रंग फार सुंदर दिसतो. त्याचा वापर जरी आजकाल कमी केला जात असला तरी तो रंग फार छान असतो.
गडद मरुन हा एक फार आकर्षक असा रंग आहे. त्याचा ड्रेस , टॉप सारेच छान दिसते.
फिकट जांभळा फार सुंदर दिसतो. नक्की वापरा.
ऑलिव्ह ग्रीनही एकदम मस्त असतो. ड्रेस तसेच साडीही सुंदर दिसते.