केस गळणं चटकन थांबवणारं १ खास तेल...

केस खूप गळायला लागले असतील तर हा एक सोपा उपाय अगदी लवकर करून पाहा..

केसांच्या बऱ्याच तक्रारी कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खूप उपयुक्त ठरतं. 

ऑलिव्ह ऑईलच्या वापरामुळे केसांना छान पोषण मिळून ते मऊ, चमकदार आणि सिल्की होतात.

पुढे सांगितलेल्या पद्धतीने ऑलिव्ह ऑईल वापरल्यास केस गळणं निश्चितच कमी होऊ शकतं.

ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात घेऊन केसांच्या मुळाशी लावत हळूवार मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केसांन छान पोषण मिळेल.

ऑलिव्ह ऑईलमध्ये आल्याचा रस टाकून केसांना लावल्यास केस भराभर वाढतात.

ऑलिव्ह ऑईल आणि कोरफडीचा गर एकत्र करून केसांना लावल्यास केस सिल्की आणि चमकदार होतात.

Click Here