पाहा असे कोणते रंग आहेत जे अगदीच सुंदर असतात. तुमच्याकडे या रंगांचे कपडे आहेत का?
काळे, हिरवे, पिवळे कपडे आपण रोज वापरतोच. मात्र काही वेगळ्या रंग छटा असतात ज्या फार सुंदर दिसतात. अगदी कॉमनही नसतात.
ऑलिव्ह ग्रीन रंगाचा सिंपल ड्रेस फर सुंदर दिसतात. कॉटन मटेरियल असेल तर आणखी छान वाटेल.
डार्क इंडिगो कलर फारच सुंदर दिसतो. भडक रंग आवडणाऱ्यांनी नक्कीच वापरावा.
सालमन कलर ही शेड फार रिच लूक देणारी आहे. महिलांना सूट होणारी अशी शेड आहे.
लेमन कलर ही पिवळ्या रंगाची खास शेड असून फार सुंदर दिसते.
रोज रेड हा रंग मस्त हॉट दिसतो. पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी हा रंग अगदी मस्त आहे.
क्रिमसन रेड ही लाल रंगातील छेड फारच वॉर्म लूक देते.