लग्नसराईच्या निमित्ताने थोडा वेगळा लूक करायचा असेल तर रश्मिका मंदानाचे हे काही फोटो पाहाच..
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा खूप चर्चेत आहे...
तिच्या एथनिक लूकचीही नेहमीच चर्चा होत असते कारण तिचा त्या बाबतीतला फॅशन सेन्स खूप जबरदस्त मानला जातो.
ती ज्या पद्धतीचे ट्रॅडिशनल कपडे घालते तसे कपडे कोणीही अगदी सहज कॅरी करू शकतं.
त्यामुळेच युवती तिला फॉलो करतात आणि तिच्यासारखी स्टाईल करतात..
असे तिच्यासारखे काही देखणे आऊटफिट्स तुम्ही लग्नसराईच्या निमित्ताने नक्कीच ट्राय करून पाहू शकता..