लिपस्टिक लावताना या काही टिप्स लक्षात ठेवा. दिवसभर तशीच्या तशी राहील.
सगळ्या प्रकारचा मेकअप महिला रोज करत नाहीत. मात्र काही ठराविक वस्तू रोज वापरल्या जातात. जसे की पावडर, फाऊंडेशन, आयलायनर आणि लिपस्टीक सारख्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर मात्र महिला नित्य नियमाने करतात.
लिपस्टिकचे विविध आवडीने रंग लावतात. मात्र काही वेळातच लिपस्टिप निघून जाते.अगदी फिकी होते. काही उपाय करुन लिपस्टिक जास्त वेळासाठी टिकवता येऊ शकते.