सकाळची सुरवात 'अशी' झाली तर दिवस चांगला जाईलच 

सकाळी उठल्यावर न चुकता करा या गोष्टी. दिवस जाईल एकदम मजेत. 

रोज सकाळी झोपेतून उठताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सकाळ आनंदी आणि उत्साही होते. 

सकाळी पटकन असेच उठू नका. सावकाश उठा. म्हणजे डोक्याला त्रास होत नाही. शरीराला झटका देऊन उठल्यामुळे सिस्टीमला त्रास होतो. 

उठल्यावर पहिले चहाचा कप नाही तर कोमट पाण्याचा कप हातात घ्या. उठल्यावर पहिले हेच प्या, त्यामुळे पचन सुधारते. 

सकाळी पंधरा ते वीस मिनिटे योगासने किंवा स्ट्रेचिंगसारखे व्यायाम करा. काहीच नाही तर अगदी बेसिक व्यायाम करा. 

डोक्याला शांतता मिळेल अशा कृती करा. काही मिनिटे ध्यान करा किंवा वाचन करा. डोक्याला ताण देऊ नका. 

दिवसभरात काय कामे करायची आहेत त्याची यादी कयार करा. त्यानुसार दिवसभराची दिनचर्या तयार करा. म्हणजे घाईगडबड होत नाही. 

सकाळचा नाश्ता टाळून कोणीही फिट राहत नाही. उलट नाश्ता महत्वाचा असतो. पौष्टिक पदार्थ खा. 

Click Here