तेजश्री सध्या काय करते?

प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेेतल्यानंंतर तेजश्री सध्या काय करतेय

तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

तेजश्री प्रधानला आपण नुकतंच प्रेमाची गोष्ट या मालिकेत अभिनय करताना पाहिलं

प्रेमाची गोष्ट मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने तेजश्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला

तेजश्री प्रधान सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीये

तेजश्री प्रधान सध्या डेहराडूनला गेली असून ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

तेजश्री प्रधानचे चाहते तिला पुन्हा एकदा नवीन सिनेमा, मालिकेत पाहण्यात उत्सुक आहेत

Click Here