दररोज मेकअप केल्याचे साईड इफेक्ट्स

दररोज मेकअप केल्याने त्वचेवर अनेक गंभीर परिणाम होतात.

मेकअप केल्याने स्त्रियांचे सौंदर्य वाढते हे स्वाभाविक आहे. पंरतु, दररोज मेकअप करणे त्वचेसाठी घातक ठरू शकते.


मेकअपच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उदभवते. 

लिपस्टिकचा सततच्या वापरामुळे ओठ काळे होऊ लागतात. लिपस्टिकमध्ये असणारी हानिकारक केमिकल्स ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा दूर करतात. 

दररोज मेकअप केल्याने मेकअप प्रोड्क्टसमधील काही तुकडे त्वचेत जमा होतात, ज्यामुळे चेहेऱ्यावर मुरूम येऊ लागतात.

मेकअपमध्ये असलेले पिगमेंट बॅक्टेरिया आणि प्रदूषित हवेत मिसळतात आणि त्वचेच्या कोलेजनचे नुकसान करतात.

Click Here