श्रुती मराठेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आलेत.
'राधा ही बावरी' मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठे घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये श्रुती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
श्रुती सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केलेत.
या फोटोशूटमध्ये श्रुती मराठे खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
मराठीत प्रसिद्ध असलेली श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.