श्रेया अक्काचा 'डॅशिंग' स्वॅग!

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेयाला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री श्रेया बुगडे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेयाला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

आता ती पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

नुकताच कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात श्रेयाचा भन्नाट लूक पाहायला मिळतो आहे.

श्रेया बुगडेने प्रोमोमधील लूकचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत श्रेयाचा डॅशिंग लूक पाहायला मिळतो आहे. श्रेयाच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

श्रेयाचे चाहते 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार' पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Click Here