मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ कायम सोशल मिडीयावर आपल्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी कायमच चर्चेत असते.
शर्वरी सध्या तिच्या चित्रपटांमुळे लाइमलाइटमध्ये आहे. इतकंच नाही तर तिच्या स्टायलीश लुक्सवर अनेकजण फिदा आहेत.
शर्वरी तिच्या चित्रपटांपेक्षा तिचे लूक आणि बोल्ड, स्टायलिश फॅशनमुळे अधिक चर्चेत असते.
शर्वरीच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये तिचा लूक अगदी जबरदस्त असल्याचे पाहायला मिळते.
तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असतात.
इंस्टाग्रामवर तिचे फॅनफॉलोईंग लाखोंच्या घरात आहे.
शर्वरी तिचे बोल्ड आणि क्लासी लूक मधील स्टायलिश फोटो शेअर करत असते.
शर्वरी आज फॅशन आयकॉन बनली आहे यात शंका नाही. तिचे प्रत्येक लूक फॅन्स फॉलो करतात.
शर्वरीचे चाहते देखील तिच्या प्रत्येक लुक्सवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात.